बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO 9 सप्टेंबर रोजी उघडणार  आणि 11 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. 

आज शेअर मार्केटमध्ये पुन्हा नवनवीन बातम्यांचा झोन दिसून आला. त्यात सध्या प्राइस बँडशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. बजाज हाऊसिंग फायनान्स ही बजाज फायनान्सची पूर्ण मालकीची उपकंपनी असून या कंपनीने IPO द्वारे 6,560 कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्सचा IPO दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी उघडणार असून दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी … Read more