सेबीने F&O नियम कडक केले; कॉन्ट्रॅक्ट साईज वाढवली, पर्यायी खरेदीदाराला आगाऊ प्रीमियम भरावा लागेल
भारतातील स्टॉक मार्केट Securities and Exchange Board of India सेबी या शासकीय संस्थेमार्फत नियमीत केले जाते. विविध नियम बनवून या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवले जाते. आता सेबीने त्याचे नियम कडक केले आहेत. नवीन नियमांतर्गत कराराचा आकार, अपफ्रंट प्रीमियम, एक्स्पायरी या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हे बदल 20 नोव्हेंबर 2024 पासून वेगवेगळ्या टप्प्यात लागू केले … Read more