टाटा कंपनीच्या या 1 लाखाच्या शेअर्सचे झाले तब्बल 49 लाख रुपये
Tata हा भारतीय उद्योग समुह याअंतर्गत चालणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आणि भारताबाहेर कार्यरत आहेत. त्यापैकी Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता दिसून आली आहे. इतकेच नाही तर या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्यांना कंपनीने तब्बल 49% पर्यंत परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टाटा कंपनीच्या या वाढत्या शेअर्सच्या किंमती बद्दल. टाटा … Read more