फक्त ३ महिन्यांत गुंतवणूकदारांना १००% नाफा देणारा शेअर! कोणती आहे ही कंपनी जाणून घ्या!!!
Suzlon Energy Ltd Share Price: इलेक्ट्रिकल गुड्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडच्या वाढीचा कल कायम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या स्टॉकने केवळ तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास १००% नफा दिला असून चालू महिन्यात १४ वर्षांच्या उच्चांक गाठला. सुझलॉन एनर्जी वेबसाइटवरील माहितीनुसार, रिन्यूएबल एनर्जी सोल्यूशन्सच्या व्यवसायात सुझलान एनर्जी वरच्या स्थानावर आहे. इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या … Read more