ICICI सिक्युरिटीजन च्या अनुसार हा स्टॉक गुंतवणूकदारांचा खिसा रिकामा करणार ?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मागील तीन महिने या कंपनीने भरभरुन नफा दिला असला तरी आता मात्र ही कंपनी गुंतवणूकदारांना तोट्यात आणू शकते असे दिसून येत आहे.  देशांतर्गत ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या संरक्षण समभागातील गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून ब्रोकरेज फर्मने … Read more

1 शेअरवर मिळत आहे 300 रुपयांचा लाभांश; जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे का शेअर

पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने शेअर बाजारामध्ये एक्स-डिव्हिडंड शेअर म्हणून व्यवहार केला असून कंपनी एका शेअरवर 300 रुपये लाभांश देत आहे. कंपनी पहिल्यांदाच एका शेअरवर एवढा लाभांश देत असल्याचे दिसून येत आहे.  गुंतवणूकदारांना कुतुहल असेल की ही कंपनी इतका लाभांश कशी देते तर चला मग या कंपनीच्या शेअर्सच्या उलाढाली अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. कंपनीबद्दल … Read more

एनसीसी लिमिटेडचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढले, लाभांशाची रेकॉर्ड तारीख झाली जाहीर

शेअर मार्केटमध्ये कोणती कंपनी कधी लाभांश देईल आणि कितीचा देईल याचा काही निर्बंध नसतो. परंतु एखादी कंपनी गुंतवणूक दारांना लाभांश द्यायचे ठरवते तेव्हा नक्कीच त्या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल होतात. बांधकाम कंपनी असलेल्या एनसीसी लिमिटेड म्हणजेच नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी लि. च्या शेअर्सच्या किंमतींमध्ये तुफान  वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी बीएसईवर … Read more

Share Market Today: शेअर बाजारात भरभराट! सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये सुरु झाली रिकव्हरी रॅली

Stock Market Opening Today:  आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी भारातांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. . रक्षाबंधन या सणाच्यानिमित्ताने सर्वच गुंतवणूकदार स्टॉकमध्ये उत्साहाने गुंतवणूक करण्यात व्यस्त असल्याचे जाणवत आहे. कारण आजचे शेअर मार्केटचे आकडे तरी तसेच बोलत आहेत. सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकांनी सोमवारी तेजीत सुरुवात केली इतकेच नाही तर जागतिक बाजारातून भारतीय … Read more

शेअर बाजाराला लागतेय तेजीची चाहूल, या आठवड्यात सेन्सेक्स झाला 80 हजाराच्या पार

Share Market Closing Bell Sensex and Nifty: यावेळी भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी  म्हणजेच शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ ला जबरदस्त तेजीसह बंद झाला. या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी, दोन्ही प्रमुख निर्देशांक ग्रीन राहिले. आज शुक्रवार दिनांक १६ ऑगस्टला  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) सेन्सेक्स १,३३०.९६ अंकांच्या वाढीसह ८०,४३६.८४ वर तर नॅशनल स्टॉक … Read more

वेदांत लिमिटेड कंपनीने पूर्वीपेक्षा जास्त शेअर्स विकण्याची घोषणा केल्यानंतर हिंदुस्थान झिंकचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले

वेदांत लिमिटेड या कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून हिंदुस्तान झिंकमधील अधिक शेअर्स विकण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण कंपनीच्या प्रवर्तक वेदांत लिमिटेडच्या एका मोठ्या घोषणेनंतर झाली आहे. हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. हिंदुस्थान झिंकचा शेअर शुक्रवारी 7 टक्क्यांहून अधिक घसरून 528 रुपयांवर पोहोचला. हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये ही … Read more

रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांना झाला मोठा फायदा; बघता बघता लाखांची गुंतवणूक करोडोमध्ये बदलली.

मंगळवारी १३ ऑगस्ट २०२४ रोजी रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांना शेअर बाजारात मोठा फायदा झाला. ब्रेनीज सोल्युशन्स जी फर्स्टक्राय या ब्रँडची मूळ कंपनी आहे त्या कंपनीने शेअर लिस्टमधून दोन्ही दिग्गजांना फायदा मिळाला असून कंपनीच्या आयपीओने मंगळवारी शेअर बाजारात खळबळ उडवून दिली. धमाकेदार लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांसोबत सचिन तेंडुलकर, रतन टाटा यांच्यासह अनेक दिग्गजांनी चांगली कमाई केली. … Read more

Ambani Multibagger Stock: या कंपनीचा शेअर गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल! मल्टीबॅगर शेअरच्या शोधात असणाऱ्यांसाठी उत्तम चॉईस

Multibagger Stock Returns: मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पहायला मिळत आहेत. काही कंपन्यांच्या  गुंतवणूकदारां तोटा सहन करावा लागला आहे. तर काही कंपन्या त्यांच्या गुतंवणूक दारांना भरभरुन नफा देत आहेत.  नफा देणाऱ्या कंपन्यांबद्दल बोलतच आहोत तर एक महत्त्वाची बाब सांगायला नक्कीच आवडेल की, रिलायन्स समुहाच्या एफएमसीजी स्टॉक असलेल्या लोटस चॉकलेट … Read more

GST कौन्सिलच्या बैठकीची तारीख ठरली, हेल्थ आणि लाईफ इंश्युरन्सवरील जीएसटी हटणार का? याकडे आहे सर्वांचे लक्ष

GST Council Meeting September 2024: केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 1 एप्रिल 2010 पासून जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, जीएसटी कायदा लागू करण्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक 2011 मध्ये सादर करण्यात आले.  त्यानंतर सप्टेंबर 2016 मध्ये चार पूरक जीएसटी विधेयके लोकसभेत मंजूर करण्यात आली त्यावर  भारताच्या माननीय राष्ट्रपतींनी घटना दुरुस्ती विधेयकाला कायदा बनवण्यासाठी संमती दिली. त्यानंतर 1 जुलै 2017 रोजी पासून जीएसटी कायदा भारतात लागू झाला. … Read more

सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे खाण कंपन्यांच्या शेअर्समध्ये झाली मोठी घसरण, टाटा कंपनीलाही बसला फटका

सुप्रीम कोर्टाने) राज्य सरकारांना खाणकाम आणि संबंधित क्रियाकलापांवर कर लादण्याची परवानगी दिल्यानंतर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर निफ्टी मेटल इंडेक्स जवळपास 3 टक्क्यांनी घसरल्याने मेटल कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव  निर्माण झाला होता. NSE वर हिंदुस्तान झिंक (HZL), NMDC, टाटा स्टील, वेदांत, हिंदुस्तान कॉपर, वेलस्पन कॉर्प, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (SAIL) … Read more