RIL 47th AGM: रिलायंस कंपनीची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा; पाहा गेल्या 10 वर्षांचा डेटा
RIL 47th AGM: भारतातील नामांकित उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहेत. कारण या एजीएममधून गुंतवणूकदारांना रिलायन्सच्या भविष्यातील योजनांबद्दल काही ऐकायला आणि जाणून घ्यायला मिळणार आहे. लिस्टिंगला 50 वर्षे … Read more