1700 कोटींचा निधी उभारण्याचे नियोजन करीत आहे Tata Chemicals Ltd; शेअर्समध्ये झाली तुफानी वाढ

टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा केमिकल्स या कंपनीने खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर गुंतवणूकदारांना नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCDs) जारी करून 1700 कोटी उभारण्याची योजना आखली आहे. कंपनीच्या नफ्यात मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी टाटा केमिकल्सच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी दिसून आली आणि या कंपनीचा शेअर 1041.70 रुपयांवर बंद झाला. जून तिमाहीत टाटा केमिकल्सचा नफा … Read more

पहा या कंपनीने केला मोठा करार; चक्क 81 पैशांचा शेअर खरेदी करण्यासाठी खरेदीदारांची उडाली झुंबड

gv films

GV Films ltd या कंपनीच्या शेअर्सनी शेअर बाजारात ऐतिहासिक तेजी नोंदवली आहे. याकारणाने गुरुवारी दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी गुंतवणूकदारांनी चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी GV Films ltd च्या शेअर्सची खरेदी केली. यामुळे शेअर्सला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी शेअर मागील बंद 0.81 पैशांच्या तुलनेत 0.89 पैशांवर बंद झाला. 12 फेब्रुवारी … Read more

54 रु. प्रती शेअर असलेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत 143 रुपयांवर पोहोचली, एलआयसीकडे आहेत कंपनीचे तब्बल 8 कोटी शेअर्स

एसजेव्हीएन लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत मंगळवारी ६ ऑगस्ट 2024 रोजी  3% नी वाढ झाली आहे.  कंपनीचा शेअर इंट्राडे उच्चांक 143.55 रुपयांवर पोहोचला असून या वर्षी कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 52% ने वाढ झाली आहे.  वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 54 रुपये होती. या वर्षी कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 52% ने वाढले आहेत. त्याच वेळी शेअर्स गेल्या … Read more

अबब..! वर्षभरात 50 हजारांचे झाले १ कोटी, ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने एका वर्षात दिला 23670% परतावा 

काहीच न करता फक्त गुंतवणुक करून करोडपती होण्याचा मार्ग म्हणजे शेअर मार्केट. आजकाल शेअर मार्केटचे वेड सर्वांनाच लागले आहे. कारण कधी अल्पावधीत तर कधी जास्त काळ गुंतवणूक करून दुप्पट तिप्पट नफा कमवण्यासाठी शेअर मार्केट गुंतवणूकदारांना फायद्याचा ठरतो. आतापर्यंत तुम्हीही अशा काही कंपन्या पाहिल्या असतील ज्यांनी गुंतवणूकदारांना अल्पावधीतच कोट्यावधींचे मालक बनवले आहे. परंतु मोठा परतावा देणाऱ्या … Read more

टाटा कंपनीच्या या 1 लाखाच्या शेअर्सचे झाले तब्बल 49 लाख रुपये

ttml

Tata हा भारतीय उद्योग समुह याअंतर्गत चालणाऱ्या अनेक कंपन्या भारतात आणि भारताबाहेर कार्यरत आहेत.  त्यापैकी Tata Teleservices Maharashtra Limited (TTML) या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची अस्थिरता दिसून आली आहे. इतकेच नाही तर या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्यांना कंपनीने तब्बल 49% पर्यंत परतावा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ टाटा कंपनीच्या या वाढत्या शेअर्सच्या किंमती बद्दल. टाटा … Read more

‘या’ मल्टीबॅगर शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ! फक्त एका ऑर्डरने केली कमाल

servotech power

सध्या शेअर मार्केटमध्ये बऱ्याच अशा कंपन्या नफा कमावत आहेत. कारण या कंपन्यांना मोठमोठ्या ऑर्डर्स मिळत आहेत. ज्याचा परिणाम थेट त्यांच्या शेअर्सवर होत आहे. त्यांच्या शेअर्सच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्याचा मोठा फायदा मिळत आहे. तुम्ही जर नवकरणीय ऊर्जा कंपनी सर्वोटेक पॉवर सिस्टीम (Servotech Power Company) या कंपनीमध्ये गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी … Read more

17₹ चा हा शेअर घालतोय धुमाकूळ! ६ महिन्यात पैसे केले दुप्पट या पॉवर सेक्टर च्या शेयर ने!

शेअर मार्केट मधील गुंतवणूक आणि दिवसागणिक या क्षेत्राचं बदलणारं गणित पाहता अनेक असे शेअर्स आहेत जे अगदी कमी किंमतीत खरेदी करुन ते उच्च किंमतीत विकून भरपूर पैसे कमावता येतात. मागिल काही आठवड्यात अशाच एका कंपनीच्या शेअर्स मध्ये अस्थिरता पाहायला मिळाली. रतन इंडिया पॉवर या  कंपनीच्या शेअर्सच्या कमी जास्त होणाऱ्या किंमतींबद्दल आपण जाणून घेत आहोत तर … Read more

अवघ्या 3 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल; खरेदीसाठी तर लागली मोठी रांग

Integra Essentia Share | प्रत्येकाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा होते. परंतु अनेकदा यामध्ये तोटा मिळण्याची शक्यता असते. म्हणून कोणते शहर खरेदी करावे हे नवीन गुंतवणूकदारांना समजत नाही. तसं पहायला गेलं तर पेनी स्टॉक हे जोखीम इच्छाच असतात. परंतु असं असलं तरी देखील इंटिग्रा एस्सेन्टिया लिमिटेडचा शेअर मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी वधारला आहे. या कंपनीचा … Read more

भारतातील ‘या’ टॉप 4 न्यूक्लियर एनर्जी स्टॉक्स जे घालत आहेत धुमाकूळ! जाणून घ्या कोणते? 

Top 4 stocks | आजकाल शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची क्रेझ लोकांमध्ये वाढतच चालली आहे. म्हणजेच नव्या गुंतवणूकदारांचा आकडा हा वाढत चालला आहे. कारण लोक शेअर मार्केटमधून कमी कालावधीत नफा कमवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर तुम्ही ही अल्पावधीतच जास्तीत जास्त नफा मिळवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला अशा चार … Read more

म्युच्युअल फंड उद्योगात मोठा बदल पहायला मिळतोय, सेबीने बदलले नियम.

सिक्युरिटी मार्केटमधील महत्त्वाची भूमिका बजावणारे सेबी ही एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. 12 एप्रिल 1992 मध्ये या संस्थेची भारतीय वैधानीक संस्था म्हणून स्थापना झाली. तेव्हापासून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही संस्था भारतातील शेअरमार्केट, गुंतवणूक व्यवस्था यावर नियंत्रण ठेवते आणि मार्गदर्शक नियमांची आखणी देखील करते. तसेच यावेळीही भांडवली बाजार नियमांसंबंधी सेबीने म्युच्युअल फंडाशी संबंधित काही … Read more