रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांना झाला मोठा फायदा; बघता बघता लाखांची गुंतवणूक करोडोमध्ये बदलली.
मंगळवारी १३ ऑगस्ट २०२४ रोजी रतन टाटा आणि सचिन तेंडुलकर यांना शेअर बाजारात मोठा फायदा झाला. ब्रेनीज सोल्युशन्स जी फर्स्टक्राय या ब्रँडची मूळ कंपनी आहे त्या कंपनीने शेअर लिस्टमधून दोन्ही दिग्गजांना फायदा मिळाला असून कंपनीच्या आयपीओने मंगळवारी शेअर बाजारात खळबळ उडवून दिली. धमाकेदार लिस्टिंगमुळे गुंतवणूकदारांसोबत सचिन तेंडुलकर, रतन टाटा यांच्यासह अनेक दिग्गजांनी चांगली कमाई केली. … Read more