एकेकाळी HDFC पेक्षाही मोठी होती ही कंपनी, पण आज ही कंपनी आहे दिवाळखोर

कर्जाच्या खाईत बुडालेल्या अनिल अंबानींना बाजार नियामक सेबीने मोठा झटका दिला आहे. त्याच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय 25 कोटींचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सेबीने आपल्या सविस्तर अहवालात म्हटले आहे की, अंबानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रिलायन्स होम फायनान्सच्या निधीची उधळपट्टी केली. एके काळी अनिल अंबानी हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती होते इतकेच काय … Read more

आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीच्या शेअर्सची किंमत केवळ 4 आठवड्यात 60% ने वाढली, गुंतवणूकदार झाले आनंदी!!!

बुधवार दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज वर सेंच्युरी एन्काच्या समभागांनी 12% वाढीसह 863.90 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपच्या या कंपनीच्या समभागांनी 12 ऑगस्ट 2024 रोजी 798 रुपयांची पूर्वीची सर्वोच्च पातळी ओलांडली होती. सेंच्युरी एन्का ही कंपनी  ‘सिंथेटिक यार्न’ आणि संबंधित उत्पादने बनवते आणि विकते. गेल्या चार आठवड्यात  कंपनीच्या शेअर्सनी … Read more

कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सची किंमती रातोरात वाढली; नेमके काय घडले जाणून घ्या!

बॉलिवूडचे बिग बी ज्या कंनपीचा जाहिरात करतात त्या कल्याण ज्वेलर्स या कंपनीच्या शेअर्सच्या किंमती रातोरात रॉकेटच्या वेगाने वर गेल्या आहेत. आज बाजार उघडताच कल्याण ज्वेलर्सच्या समभागांनी जवळपास सात टक्क्यांनी उसळी घेतली. मागील सत्रात तो बीएसईवर 548.15 रुपयांवर बंद झाला होता आणि आज सुरुवातीच्या व्यवहारात 7% पेक्षा जास्त उडी घेऊन या कंपनीचा शेअर 589 रुपयां वर … Read more

IREDA: गुंतवणूकदार झाले आनंदी, या कंपनीचा शेअर करीत आहे गुंतवणूकदारांवर धनवर्षा

भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या काही कंपन्यांचे शेअर्स इतक्या तेजीमध्ये आहेत की या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांवर अक्षरशः धनवर्षाव सुरु केला आहे. त्यापेकी एक म्हणजे Indian Renewable Energy Development Agency Limited ही कंपनी. या कंपनीला इरेडा (IREDA) नावाने देखील ओळखले जाते. या कंपनीचे शेअर्स गुरुवार दि. 22ऑगस्ट 2024 रोजी सुरुवातीच्या सत्रात अत्यंत तेजीत धावत असल्याचे दिसून आले. … Read more

ICICI सिक्युरिटीजन च्या अनुसार हा स्टॉक गुंतवणूकदारांचा खिसा रिकामा करणार ?

माझगाव डॉक शिपबिल्डर्स या कंपनीच्या शेअर्समध्ये तुम्ही गुंतवणूक करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मागील तीन महिने या कंपनीने भरभरुन नफा दिला असला तरी आता मात्र ही कंपनी गुंतवणूकदारांना तोट्यात आणू शकते असे दिसून येत आहे.  देशांतर्गत ब्रोकरेज ICICI सिक्युरिटीजने माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या संरक्षण समभागातील गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा वाजवली असून ब्रोकरेज फर्मने … Read more

1 शेअरवर मिळत आहे 300 रुपयांचा लाभांश; जाणून घ्या कोणत्या कंपनीचा आहे का शेअर

पेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीने शेअर बाजारामध्ये एक्स-डिव्हिडंड शेअर म्हणून व्यवहार केला असून कंपनी एका शेअरवर 300 रुपये लाभांश देत आहे. कंपनी पहिल्यांदाच एका शेअरवर एवढा लाभांश देत असल्याचे दिसून येत आहे.  गुंतवणूकदारांना कुतुहल असेल की ही कंपनी इतका लाभांश कशी देते तर चला मग या कंपनीच्या शेअर्सच्या उलाढाली अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. कंपनीबद्दल … Read more

एनसीसी लिमिटेडचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्तीने वाढले, लाभांशाची रेकॉर्ड तारीख झाली जाहीर

शेअर मार्केटमध्ये कोणती कंपनी कधी लाभांश देईल आणि कितीचा देईल याचा काही निर्बंध नसतो. परंतु एखादी कंपनी गुंतवणूक दारांना लाभांश द्यायचे ठरवते तेव्हा नक्कीच त्या कंपनीचे गुंतवणूकदार मालामाल होतात. बांधकाम कंपनी असलेल्या एनसीसी लिमिटेड म्हणजेच नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी लि. च्या शेअर्सच्या किंमतींमध्ये तुफान  वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  सोमवार दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी बीएसईवर … Read more

Share Market Today: शेअर बाजारात भरभराट! सेन्सेक्ससह निफ्टीमध्ये सुरु झाली रिकव्हरी रॅली

Stock Market Opening Today:  आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी भारातांतर्गत शेअर बाजारात गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. . रक्षाबंधन या सणाच्यानिमित्ताने सर्वच गुंतवणूकदार स्टॉकमध्ये उत्साहाने गुंतवणूक करण्यात व्यस्त असल्याचे जाणवत आहे. कारण आजचे शेअर मार्केटचे आकडे तरी तसेच बोलत आहेत. सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांकांनी सोमवारी तेजीत सुरुवात केली इतकेच नाही तर जागतिक बाजारातून भारतीय … Read more

शेअर बाजाराला लागतेय तेजीची चाहूल, या आठवड्यात सेन्सेक्स झाला 80 हजाराच्या पार

Share Market Closing Bell Sensex and Nifty: यावेळी भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी  म्हणजेच शुक्रवारी १६ ऑगस्ट २०२४ ला जबरदस्त तेजीसह बंद झाला. या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टी, दोन्ही प्रमुख निर्देशांक ग्रीन राहिले. आज शुक्रवार दिनांक १६ ऑगस्टला  बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (BSE) सेन्सेक्स १,३३०.९६ अंकांच्या वाढीसह ८०,४३६.८४ वर तर नॅशनल स्टॉक … Read more

वेदांत लिमिटेड कंपनीने पूर्वीपेक्षा जास्त शेअर्स विकण्याची घोषणा केल्यानंतर हिंदुस्थान झिंकचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले

वेदांत लिमिटेड या कंपनीने ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून हिंदुस्तान झिंकमधील अधिक शेअर्स विकण्याची घोषणा केली आहे. हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये ही मोठी घसरण कंपनीच्या प्रवर्तक वेदांत लिमिटेडच्या एका मोठ्या घोषणेनंतर झाली आहे. हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये शुक्रवारी मोठी घसरण झाली. हिंदुस्थान झिंकचा शेअर शुक्रवारी 7 टक्क्यांहून अधिक घसरून 528 रुपयांवर पोहोचला. हिंदुस्तान झिंकच्या शेअर्समध्ये ही … Read more